Home अहमदनगर रंग खेळायच्या नादात मुलाचा बंधार्‍यात बुडून दुर्दैवी मृत्यू

रंग खेळायच्या नादात मुलाचा बंधार्‍यात बुडून दुर्दैवी मृत्यू

Shrirampur News unfortunate death of a child who drowned while playing with colors

Ahmednagar | श्रीरामपूर |Shrirampur: रंग आणि पाणी खेळण्याच्या नादात श्रीरामपूर तालुक्यातील बेलापुर-ऐनतपूर  शिवारातील अशोक बंधार्‍यामध्ये एका १५ वर्षीय मुलाचा पाण्यात पडून बुडाल्यामुळे (drowned)  मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. विशेष महेंद्र शिवदे (वय 14 रा. बेलापूर) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. आज मंगळवारी दुपारी २:००० वाजेच्या सुमारास हि घटना घडली.

विशेष हा  मुलगा इयत्ता आठवीमध्ये शिकत असल्याची माहिती समजते. आज रंगपंचमी असल्याने रंग आणि पाणी खेळण्यासाठी मुले अशोक बंधारा परिसरात गेली होती. तेव्हा तोल जावुन पाण्यात पडल्याने विशेषचा मृत्यू झाला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Web Title: Shrirampur News unfortunate death of a child who drowned while playing with colors

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here