Home संगमनेर संगमनेर: सलुनमध्ये महिलेचा विनयभंग

संगमनेर: सलुनमध्ये महिलेचा विनयभंग

Breaking News | Sangamner Crime: एका सलूनमध्ये महिलेचा विनयभंग (Molested) झाल्याची घटना.

Woman molested in saloon

संगमनेर:  शहरात एका सलूनमध्ये महिलेचा विनयभंग झाल्याची घटना घडली. याबाबत शहर पोलिस ठाण्यात तिने दिलेल्या फिर्यादीवरून विनयभंगांचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादीत म्हटले आहे, मंगळवारी दुपारी चारच्या सुमारास जाणता राजा मैदान येथील एका सलून मध्ये  हेअर स्पा करण्यासाठी गेले असता सलूनमध्ये काम करणाऱ्या साकीबने  (पूर्ण नाव माहित नाही) माझ्याशी लज्जास्पद वर्तन केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. मी तुमच्या बोडीची मसाज खुप छान करून देईल, आज माझ्याकडून मसाज करून घ्या असे म्हणून मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले.  याबाबत शहर पोलिसांत विनयभंगांचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास करीत आहे.

Web Title: Woman molested in saloon

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here