Home संगमनेर संगमनेर: नदीत पोहायला गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू

संगमनेर: नदीत पोहायला गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू

Breaking News | Sangamner: प्रवरा नदीपात्रात पोहण्यासाठी गेलेल्या ३७ वर्षीय तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना.

young man drowned while swimming in the river

संगमनेर: संगमनेर खुर्द परिसरातील प्रवरा नदीपात्रात पोहण्यासाठी गेलेल्या ३७ वर्षीय तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना ३१ मार्चला दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडली. शैलेश रमेश गोडसे (वय ३७, रा. माताडे मळा, संगमनेर) असे बुडून मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे.

शैलेश गोडसे हे नदीपात्रात बुडाल्याची माहिती समजताचतातडीने शोधकार्य करण्यात आले. काही वेळाने ते सापडल्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. याबाबत  संगमनेर शहर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहे.

Web Title: young man drowned while swimming in the river

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here