१४ अर्भकांचे मृतदेह सापडल्याने खळबळ
कोलकत्ता : – पश्चिम बंगालची राजधानी कोलकात्याच्या दक्षिण्येकडील एका भागातील मोकळया मैदानात नवजात अर्भकांचे १४ मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. येथुन जवळच एखादे गर्भपातचे रॅकेट कार्यरत असणाऱ्या अंदाज यावरुन वर्तविला जात आहे.
You May Also Like: Suhana Khan age, Birthdate, Biography, height
शहारातील हरिदेबपुर पोलीस स्थानकाअंतर्गत येणाऱ्या राजा राममोहन रॉय सरनीतील मैदानावर प्लास्टिकचा पिशव्यामध्ये गुंडाळलेल्या अवस्थेत हे मृतदेह स्वच्छता कर्मचाऱ्यांना आढळुन आले. स्वच्छतेचे काम सुरू असताना हे मृतदेह आढळल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. यापैकी काही मृतदेह पुर्णपणे कुजलेल्या अवस्थेतील तर काही अंशत : कुजलेले होते, असे ते म्हणाले. हे मृतदेह येथे कोठुन आले, याचा तपास सध्या केला जात असल्याचे अधिकारी म्हणाले.
मराठी बातम्या लाइव: आपल्या परिसरातील घटना, बातमी, समस्या आपल्या भाषेत सांगावी असे आपल्यालाही वाटत असेल, ती संधी आम्ही तुम्हाला देतो. सोबत तुम्ही त्यासंबंधीचा फोटोही आम्हाला पाठवा. आपली बातमी मोफत प्रसिद्ध केली जाईल. त्यासाठी येथे क्लिक करा
आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. रहा अपडेट दररोज. धन्यवाद. मराठी बातम्या लाइव–येथे क्लिक करा.
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा. आपल्याला ही बातमी आवडल्यास फेसबुक वर जरूर शेअर करा धन्यवाद.