Home महाराष्ट्र १६ राज्यांनी पेट्रोल डिझेल करांत केली कपात महाराष्ट्र सरकार अद्याप

१६ राज्यांनी पेट्रोल डिझेल करांत केली कपात महाराष्ट्र सरकार अद्याप

16 states cut petrol and diesel taxes

नवी दिल्ली: केंद्रसरकारने पेट्रोल व डिझेल कमी करण्याचा निर्णय बुधवारी घेतला आहे. पेट्रोलवर ५ रुपये तर डिझेलवर १० रुपये कर कमी करण्याची घोषणा केली आहे. आता राज्यसरकारही पुढे आली आहेत. गुरुवारी १६ केंद्रशासित प्रदेशांनी या इंधनावरील करामध्ये कपात करण्याची घोषणा केली आहे.

अद्याप महाराष्ट्र सरकारने कपातीची घोषणा केली नाही. केंद्र सरकारच्या घोषनेनंतर १६ राज्य व केंद्रशासित प्रदेशांनी कपात करण्याची घोषणा केली आहे.

आसाम, त्रिपुरा, मणिपूर, कर्नाटक, गोवा, उत्तर प्रदेश, गुजरात, हरियाना, हिमाचल प्रदेश, अरुणाचल प्रदेश, मध्यप्रदेश, आणि उत्तराखंड आणि भाजपशासित १२ राज्य आहेत. याचबरोबर बिहार, ओडीसा, सिक्कीम ही राज्य आणि जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशानेही कपातीची घोषणा केली आहे. केंद्राने जाहीर केलीली कपात गुरुवारपासून लागू झाली आहे.  

Web Title: 16 states cut petrol and diesel taxes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here