Home संगमनेर संगमनेर: २० वर्षीय तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

संगमनेर: २० वर्षीय तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

Sangamner News:  संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पठार येथे राहणाऱ्या तरुणीने घरात गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची घटना.

20-year-old girl committed suicide by hanging herself

संगमनेर : संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पठार येथे राहणाऱ्या तरुणीने घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. सोमवारी (दि. ७) दुपारी उघडकीस ही घटना उघडकीस आली आहे. आत्महत्येचे कारण अद्याप समोर आले नाही.

समीक्षा संपत डोळझाके (वय २०, रा. हिवरगाव पठार) असे आत्महत्या केलेल्या  तरुणीचे नाव आहे.  समीक्षाने राहत्या घरी दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आपले जीवन संपविले.  नातेवाइकांनी तिला औषधोपचारासाठी नेले असता, औषधोपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला.  या प्रकरणी घारगाव पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.  आत्महत्येचे कारण स्पष्ट झाले नसून, याबाबत  पोलिस नाईक चौधरी अधिक  तपास करीत

Web Title: 20-year-old girl committed suicide by hanging herself

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here