Home संगमनेर संगमनेरात दुचाकी चोरटयास बीड मधुन अटक

संगमनेरात दुचाकी चोरटयास बीड मधुन अटक

संगमनेरात दुचाकी चोरटयास बीड मधुन अटक

संगमनेर  : – संगमनेर शहरातील रहेमतनगर येथुन सन २०१५ मध्ये दुचाकी चोरुन नेणाऱ्या चोरटयास शहर पोलीसांनी मोठया शिताफीने गुरुवार ३० ऑगस्ट रोजी बीड येथुन अटक केली.

You May Also LikeSuhana Khan age, Birthdate, Biography, height

संगमनेर शहर व परिसरात मोटारसायकल चोरटयांनी उच्छाद मांडला असुन रोज कुठे ना कुठे गाडया चोरीच्या घटना घडत आहे. त्यामुळे सतर्क झालेल्या शहर पोलिसांनी या गाडया चोरट्यांविरुद्ध मोहिम उघडली आहे. शहरातील रहेमतनगर येथुन सन २०१५ मध्ये आरोपी संजय खंडु काळे व २२ (राहणार मुकुंद नगर, औरंगाबाद) या आरोपी पल्सर २२० ही मोटारसायकल चोरुन नेली होती. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात आरोपी विरुध्द गुन्हा रजी. नं. ५२/०१५ भाद.वी  कलम ३७९, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.  याचा तपास सुरु असतांना याचा चोरटयांबाबत गुप्त माहिती शहर पोलीसांना मिळाली. त्या आधारे पोलिस हे कॉ.खेडीझोड, श्री आढाव , होमगार्ड श्री. तोरमल , श्री थोरात यांनी बीड येथे सापळा रचुन आरोपी संजय काळे याला शहर पोलीस टाण्यात आणून जेरबंद करण्यात आले आहे.  


मराठी बातम्या लाइव: आपल्या परिसरातील घटना, बातमी, समस्या आपल्या भाषेत सांगावी असे आपल्यालाही वाटत असेल, ती संधी आम्ही तुम्हाला देतो. सोबत तुम्ही त्यासंबंधीचा फोटोही आम्हाला पाठवा. आपली बातमी मोफत प्रसिद्ध केली जाईल. त्यासाठी येथे क्लिक करा


आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. रहा अपडेट दररोज. धन्यवाद.  मराठी बातम्या लाइव–येथे क्लिक करा.


ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा. आपल्याला ही बातमी आवडल्यास फेसबुक वर जरूर शेअर करा धन्यवाद.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here