Home अकोले संगमनेर तालुक्यातून एक तरुण बेपत्ता, आढळल्यास संपर्क साधावा

संगमनेर तालुक्यातून एक तरुण बेपत्ता, आढळल्यास संपर्क साधावा

A missing youth from Sangamner taluka

संगमनेर | Sangamner: संगमनेर तालुक्यातील खांब येथील ज्ञानेश्वर खंडू भांड वय २७ ही व्यक्ती दिनांक ६ फेब्रुवारीपासून घरातून कोणाला काहीही न सांगता बेपत्ता झाली आहे.

नाव: ज्ञानेश्वर खंडू भांड वय २७, रंग निमगोरा, उंची ५ फुट २ इंच, चेहरा उभट, केस मध्यम, नाक सरळ, ओठावर मिशी, दाढी थोडीशी वाढलेली, अंगात लाल चौकटी खादीचा शर्ट, खाकी कलरची कॉटन पँट, काळ्या रंगाची कापडी पट्टी असलेली चप्पल असे वर्णन आहे.  

ही व्यक्ती कोणाला आपल्या परिसरात आढळून आल्यास त्वरित संगमनेर पोलीस ठाण्याशी संपर्क करावा. तसेच ९०७५१५३४७१ व ८६०५७८०५५६ या मोबाईल नंबरवर संपर्क साधावा. सदर बातमी जास्तीत जास्त आपल्या परिसरात शेअर करावी असे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: A missing youth from Sangamner taluka

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here