Home Accident News भरधाव कार थेट ट्रक खाली चिरडली गेली, समृद्धी महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात

भरधाव कार थेट ट्रक खाली चिरडली गेली, समृद्धी महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात

Buldhana: आजही महामार्गावर भीषण अपघात (Accident) झाला. ट्रकखाली कार चिरडली केली अन् काळजाचा थरकाप उडाला. अपघातात एक ठार, तर दोन जण गंभीर जखमी.

A speeding car was crushed directly under a truck, a shocking accident

बुलडाणा: समृद्धी महामार्गाच्या लोकार्पणानंतर महामार्गावरील सुरू झालेली अपघाताची मालिका थांबण्याची नाव घेत नाहीये. आजही महामार्गावर भीषण अपघात झाला. ट्रकखाली कार चिरडली केली अन् काळजाचा थरकाप उडाला. अपघातात एक ठार, तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर सिंदखेडराजा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दोन्ही वाहनांचा वेग इतका होता की,  आर्धी कार थेट ट्रक खाली चिरडली गेली.

ईनोव्हा कार शिर्डीहून नागपूरकडे जात होती. यावेळी कारमध्ये तीन जण प्रवास करत होते. यावेळी समोरून मोठा ट्रक भरधाव वेगात आल्याने कार आणि ट्रकची जोरात धडक झाली. दोन्ही वाहनांचा वेग इतका जास्त होता की यामध्ये आर्धी कार थेट ट्रक खाली चिरडली गेली, अशी माहिती मिळाली आहे.

समृद्धी महामार्गावरील अपघातांची मालिका थांबता थांबत नाही. विकासाचा मार्ग म्हणून बांधण्यात आलेल्या या महामार्गावर गेल्या काही दिवसांपासून अपघाताच्या अनेक घटना घडल्या आहेत. अशात समृद्धी महामार्गावर नागपूर कॉरिडॉरवर सिंदखेडराजा नजिक भरधाव इनोव्हा कार ही ट्रकवर धडकली आणि भीषण अपघात झाला. या अपघातात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. कारने ट्रकला मागून धडक दिल्याने हा भीषण अपघात झाला.

ईनोव्हा कार शिर्डीहून नागपूरकडे जात होती. यावेळी कारमध्ये तीन जण प्रवास करत होते. यावेळी समोरून मोठा ट्रक भरधाव वेगात आल्याने कार आणि ट्रकची जोरात धडक झाली. दोन्ही वाहनांचा वेग इतका जास्त होता की यामध्ये आर्धी कार थेट ट्रक खाली चिरडली गेली, अशी माहिती मिळाली आहे.

अपघातामध्ये एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दोन व्यक्ती गंभीर जखमी झाल्यात. जखमींवर सिंदखेडराजा रुग्णालयात उपचार सुरू आहे. दोन्ही जखमींची प्रकृतीही चिंताजनक आहे. अपघातानंतर काही काळ नागपूर कॉरिडॉरवरील वाहतूक विस्कळीत झाली होती.

Web Title: A speeding car was crushed directly under a truck, a shocking accident

See Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here