Home अहमदनगर अहमदनगर: जीवे मारण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार

अहमदनगर: जीवे मारण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार

Breaking News | Ahmednagar: युवकाने अल्पवयीन मुलीला जीवे मारण्याची धमकी देऊन बळजबरीने अत्याचार (abused) केल्याची घटना.

Abused a minor girl by threatening to kill her

खर्डा : जामखेड तालुक्यातील जवळके येथील युवकाने अल्पवयीन मुलीला जीवे मारण्याची धमकी देऊन बळजबरीने अत्याचार केल्याची घटना घडली.

याबाबत अल्पवयीन मुलीच्या नातेवाइकांच्या फिर्यादीवरून खर्डा पोलिस ठाण्यात बाल लैंगिक अत्याचार व जीवे मारण्याची धमकी देऊन अत्याचार केल्याची फिर्याद दाखल झाली. यावरून लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियमानुसार ऋषी पिमराव वाळुंजकर (रा. जवळके, ता. जामखेड) याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला.

ऋषी वाळुंजकर याने साडेतेरा वर्षीय अल्पवयीन पीडित मुलीवर तिच्या घराच्या पाठीमागे शेताच्या बांधावर तसेच वेगवेगळ्या ठिकाणी अत्याचार केला. तिला जीवे मारण्याची धमकी दिली, असे फिर्यादीत म्हटले आहे.

Web Title: Abused a minor girl by threatening to kill her

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here