संगमनेर: नाशिक पुणे महामार्गावर चारचाकी व दुचाकीत भीषण अपघात
Sangamner Accident: चारचाकी वाहनाने दुचाकीस जोराची धडक दिल्याने भीषण अपघात, दहा ते बारा भाविक बालंबाल बचावले.
संगमनेर: संगमनेर तालुक्यातून जाणाऱ्या पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील चारगाव शिवारातील हटिल लक्ष्मीजवळ चारचाकी वाहनाने दुचाकीस जोराची धडक दिल्याने भीषण अपघात घडला. घटना शुक्रवार (ता.19 आक्टोबर रोजी रात्री बारा वाजेच्या सुमारास घडली आहे. या अपघातात दोघे गंभीर जखमी झाले आहे. तर चारचाकी वाहन थेट महामार्ग सोडून खड्ड्यात आहे. त्यामुळे वाहनातील दहा ते बारा भाविक बालंबाल बचाव आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, चारचाकी वाहन है आळेफाट्याकडून संगमनेरच्या दिशेने येत होते. रात्री बारा वाजेच्या सुमारास हे वाहन हॉटेल लक्ष्मीजवळ आले असता त्याचवेळी वाहनचालक अचानक हा दुसऱ्या लेनवर आला दरम्यान संगमनेरकडून आळेफाट्याच्या दिशेने जाणाऱ्या दुचाकीस जोराची या वाहनाने धडक दिली त्यामुळे मोठे वाहन महामार्ग सोडून थेट झाडाझुडपातील खड्ड्यात गेले. या अपघात दुचाकीवरील दोघे गंभीर जखमी झाले आहे तर चारचाकी वाहनातील दहा ते बारा भाविक है बालबाल बचावले असल्याचे समजते.
हा अपघात झाल्याची माहिती समजताच च्या नागरिकांनी घटना आणि मीना वाहतून पाठी पाठविले अती दुसन्या लेनवर मोठा असते तर दुर्घटना घडली असती केवळ दैव बलवत्तर असल्याने वाहनातील सर्वजण बालबाल बचाव चारचाकी वाहनातील सर्वजण भीमाशंकरला दर्शनासाठी होते दर्शन करून ते पुन्हा माघारी जात असल्याची माहिती मिळाली आहे.
Web Title: accident in four wheeler and two wheeler on Nashik Pune highway