Home Accident News अहमदनगर: मालवाहतूक पिकअप विहिरीत पडून भिषण अपघात

अहमदनगर: मालवाहतूक पिकअप विहिरीत पडून भिषण अपघात

Ahmednagar News: मालवाहतूक पिकअप गाडी चालकाचा ताबा सुटल्यामुळे रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत पडून भिषण अपघात (Accident) झाल्याची घटना.

accident involving cargo pickup falling into a well

कोपरगाव:  तालुक्यातील डाऊच खुर्द येथील रस्त्याने जाणारी मालवाहतूक पिकअप गाडी चालकाचा ताबा सुटल्यामुळे रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत पडून भिषण अपघात झाल्याची घटना घडली असून यात एकाच मृत्यू झाला असल्याचा अंदाज आहे. घटना स्थळी पोलीस दाखल झाले असून गाडी विहिरीतून काढण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहे.

या अपघातात एक जण मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. नागरिकांनी एकच गर्दी केली होती.

Web Title: accident involving cargo pickup falling into a well

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here