Home Accident News Accident: आळंदी वरून परतणाऱ्या भाविकांच्या गाडीचा अपघात

Accident: आळंदी वरून परतणाऱ्या भाविकांच्या गाडीचा अपघात

Accident of devotees returning from Alandi

पाथर्डी | Accident : एकादशीची वारी करून आळंदीहून परतणाऱ्या भाविकांच्या गाडीला अपघात झाला या अपघातात 16 भाविक सुदैवाने बचावले असून दोन गंभीर जखमी भाविकांना पाथर्डी येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. ही अपघाताची घटना बुधवारी सायंकाळी आठ वाजेच्या सुमारस पाथर्डी तालुक्यात पाखरे पिंपळगाव फाट्यावर घडली.

एकादशी निमित्त परभणी कडील हे भाविक आळंदला गेले होते दर्शन घेऊन हे भाविक पुन्हा परतत होते. आळंदी येथून दर्शन घेऊन हे भाविक परभणी कडे जात होते. पाथर्डी तालुक्यातील पाखरे पिंपळगाव  फाट्यावर भाविकांची ही पिकप पलटी झाली.  या अपघातात दोघे जण जखमी झाले असून सुदैवाने 16 भाविक बचाविले आहे.

Web Title: Accident of devotees returning from Alandi

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here