Home संगमनेर ब्रेकिंग न्यूज! संगमनेरात नाशिक पुणे महामार्गावर दोन वाहनांचा विचित्र अपघात

ब्रेकिंग न्यूज! संगमनेरात नाशिक पुणे महामार्गावर दोन वाहनांचा विचित्र अपघात

Breaking News | Sangamner Accident:  कार वरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने ही कार दुभाजक तोडून थेट विरोधी दिशेला.

accident of two vehicles on Sangamner at Nashik Pune highway

संगमनेर: नाशिक-पुणे महामार्गावरील अंकोले पुलावर दोन वाहनांचा विचित्र अपघात झाला नाशिकच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या कार वरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने ही कार दुभाजक तोडून थेट विरोधी दिशेला गेली. त्यामुळे समोरून आलेल्या एक गाड़ी या कारवर आदळल्याने हा अपघात घडला. तर एक गाड़ी थोडक्यात वाचली. कारमधील एयरबॅग उघडल्याने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. या अपघातात गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

हा अपघात आज ९.३० वाजेच्या सुमारास घडला. कार क्र. एमएच १९ मोष्टी ५९८० ही नाशिकच्या दिशेने येत असतांना अचानक चालकाचा ताबा सुटून या कारने दुभाजकावरून विरुद्ध दिलेला पलटी मारली. त्यामुळे हा भीषण अपघात घडला.  तसेच  नाशिक पुणे महामार्गावर टोल नाक्याजवळ आणखी एक अपघात घडला. त्यात पाच ते सहा जण जखमी झाले असून त्यांच्यावर  रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Web Title: accident of two vehicles on Sangamner at Nashik Pune highway

See also: Breaking News live,  Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation StudyCrime News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here