Home महाराष्ट्र आईच्या डोळ्यादेखत एकुलत्या एक मुलाचा रेल्वेतून पडून मृत्यू

आईच्या डोळ्यादेखत एकुलत्या एक मुलाचा रेल्वेतून पडून मृत्यू

Accident News:  रेल्वेतून पाय घसरून आईसमोरच एकुलत्या एक मुलाचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना.

Accident only child died in front of his mother after falling from the train

जळगाव: भुसावळ येथून मावशीच्या घरून जळगावला येत असताना, रेल्वेतून पाय घसरून आईसमोरच एकुलत्या एक मुलाचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना रविवारी सकाळी ७:१५ वाजता घडली आहे. डोळ्यासमोरच मुलाचा मृत्यू झाल्याने रेल्वेत आईचा आक्रोश पाहून, रेल्वेतील प्रवाशांनाही भावना अनावर झाल्या होत्या.

मृत झालेल्या युवकाचे नाव असून, पिंप्राळा येथील गांधी चौक भागात प्रणव आपल्या आई-वडिलांसह राहत होता. गेल्या सात महिन्यांपासून प्रणव पुणे येथील सिंहगड कॉलेजमध्ये पहिल्या वर्षाच्या शिक्षणासाठी गेला होता. नातेवाइकाच्या लग्नासाठी प्रणव गेल्या आठवडाभरापासून जळगावला आला होता. गेल्या दोन दिवसांपासून प्रणव भुसावळ येथील आपल्या प्रणव विजय बारी (वय २१) असे मावशीच्या घरी आईसोबत गेला होता.

Web Title: Accident only child died in front of his mother after falling from the train

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here