Home संगमनेर संगमनेर: अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेणारा आरोपी जेरबंद

संगमनेर: अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेणारा आरोपी जेरबंद

Sangamner News: तरुणाला उसाच्या शेतातून ताब्यात (Arrested) घेण्यात आले आहे.

Accused who seduced and abducted a minor girl Arrested

संगमनेर:  अल्पवयीन मुलीला अज्ञात इसमाने फूस लावून पळवून नेणारा, दोन महिने फरार असलेला आरोपीला जेरबंद करण्यात आश्वी पोलिसांना यश आले आहे.  अल्पवयीन मुलीला अज्ञात इसमाने फूस लावून २१ जून २०२३ रोजी पळवून नेल्याची तक्रार आश्वी पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. या तक्रारीवरून अपहरण व अत्याचार पोक्सोंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

आरोपी अजय नागरे हा शिबलापूर – माळेवाडी शिवारातील उसाच्या शेतात लपून बसला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे पोलिस पथकाने आरोपी अजय सुभाष नागरे। (वय २६, रा. शिबलापूर) याला मंगळवार (दि. १५) रात्री ११:३० च्या सुमारास ताब्यात घेतले.

Web Title: Accused who seduced and abducted a minor girl Arrested

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here