Ahmednagar: अहमदनगर जिल्ह्यातील इतक्या रुग्णांना मिळाला डिस्चार्ज
अहमदनगर | Ahmednagar: अहमदनगर जिल्ह्यातील रुग्णांची संख्या कमी होऊन बरे होणाऱ्या रुग्णांच्या संखेत वाढ झाली आहे. आज तब्बल १०४० रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले आहे.
आज घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांत मनपा २१६, अकोले ६४, जामखेड ५४, कर्जत १२, कोपरगाव २८, नगर ग्रामीण ८१, नेवासा ४८, पारनेर ३८, पाथर्डी ३०, राहता ९३, राहुरी ८०, संगमनेर १४७, शेवगाव ४७, श्रीगोंदा २८, श्रीरामपूर ४७, कॅन्टोनमेंट ६, मिलिटरी हॉस्पिटल २१ अशा रुग्णांचा समावेश आहे.
जिल्ह्यातील ४६ हजार ८३७ रुग्ण आत्तापर्यंत बरे झाले आहेत. जिल्ह्यातील रिकवरी रेट हा ९० टक्क्यापेक्षा अधिक आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळावा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.
See: Latest Entertainment News, Latest Ahmednagar News in Marathi, and Latest Marathi News
Web Title: Ahmednagar 1040 patient Discharge