Home अहमदनगर Ahmednagar: अहमदनगर जिल्ह्यात आज ५२८ रुग्णांची भर

Ahmednagar: अहमदनगर जिल्ह्यात आज ५२८ रुग्णांची भर

Ahmednagar 528 coronavirus patient increase

अहमदनगर | Ahmednagar: जिल्ह्यात सायंकाळी सहा वाजेपर्यंत ५२८ रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे सद्यस्थितीत ३२०८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

जिल्हा रुग्णालयाच्या प्रयोगशाळेत ७६, अॅटीजेन चाचणीत २०२ तर खासगी प्रयोगशाळेत २५० रुग्ण बाधित आढळून आले आहेत.

जिल्हा रुग्णालयाच्या प्रयोगशाळेत ७६ यामध्ये मनपा ३४, नगर ग्रामीण २४, कॅन्टोनमेंट २, नेवासा १०, पारनेर ३, शेवगाव १, मिलिटरी हॉस्पिटल १ आणि इतर जिल्हा १ अशा रुग्णांचा समावेश आहे.

अॅटीजेन चाचणीत २०२ यामध्ये संगमनेर २४, राहता २४, पाथर्डी १९, नगर ग्रामीण २, श्रीरामपूर १४, नेवासा २२, श्रीगोंदा १७, पारनेर ८, अकोले १७, राहुरी ६, शेवगाव २६, कोपरगाव ५, जामखेड १३, आणि कर्जत ५ अशा रुग्णांचा समावेश आहे.

खासगी प्रयोगशाळेत २५० रुग्णांची भर यामध्ये मनपा २०७, संगमनेर ६, राहता ८, पाथर्डी १, नगर ग्रामीण ५, श्रीरामपूर ३, कॅन्टोनमेंट १, नेवासा ५, पारनेर ३, अकोले ४, राहुरी ३, शेवगाव ३, कोपरगाव १ अशा रुग्णांचा समावेश आहे. एकूण रुग्ण संख्या ११८०१ इतकी झाली आहे.

आज जिल्ह्यातून ७२० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. यामध्ये मनपा २६९, संगमनेर २१, राहता ६५, पाथर्डी ४३, नगर ग्रामीण ४४, श्रीरामपूर १९, कॅन्टोनमेंट २२, नेवासा २२, श्रीगोंदा ३०, पारनेर ३३, अकोले २, राहुरी ८, शेवगाव ३२, कोपरगाव ६२, जामखेड १७, कर्जत २६, मिलिटरी हॉस्पिटल ४, इतर जिल्हा १ अशा रुग्णांचा समावेश आहे. एकूण बरे झालेल्यांची संख्या ८४६१ इतकी झाली आहे.

Web Title: Ahmednagar 528 coronavirus patient increase

Get See:  Latest Marathi News

संगमनेर अकोले न्यूज: अतिजलद व सातत्याने मराठी बातम्या वाचण्यासाठी आजच डाऊनलोड करा आमचा अॅप: आजच भेट द्या: गुगल प्ले स्टोअर (Google Play Store) ला जाऊन टाईप करा:- Sangamner Akole News आणि डाऊनलोड करा अॅप.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here