Home अकोले अकोले तालुक्यातील गावानुसार कोरोनाबाधितांची संख्या

अकोले तालुक्यातील गावानुसार कोरोनाबाधितांची संख्या

Ahmednagar Akole Corona Update 24

Ahmednagar Akole Corona Update | अकोले: अकोले तालुक्यात गेल्या २४ तासांत २४ कोरोना बाधित आढळून आले आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत आज संख्या कमी आढळून आली आहे. आज तालुक्याला काहीसा दिलासा मिळाला आहे. 

गावानुसार कोरोनाबाधितांची संख्या: 

आंबड: १ 

अकोले: ९ 

धामणगाव आवारी: १ 

माळीझाप अकोले: १ 

घोडेवाडी: १ 

इंदोरी: १ 

रुंभोडी: ४ 

शिरपुंजे बुद्रुक: १ 

विश्रामगढ अकोले: २ 

कळस: १ 

सुपेवाडी: १ 

मोरवाडी: १ 

असे एकूण तालुक्यात आज २४ कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. 

Web Title: Ahmednagar Akole Corona Update 24

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here