Home अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यात आज इतके वाढले कोरोना रुग्ण

अहमदनगर जिल्ह्यात आज इतके वाढले कोरोना रुग्ण

Ahmednagar Corona Update Live 846

Ahmednagar Corona Update Live | अहमदनगर: अहमदनगर जिल्ह्यात गेल्या २४ तासांत एक हजार पेक्षा कमी रुग्ण आढळून आले आहेत. आज तब्बल ८४६ रुग्णांची वाढ झाली आहे.  

तालुकानिहाय रूग्णसंख्या पुढीलप्रमाणे

संगमनेर -17,  अकोले -24, राहुरी – 19, श्रीरामपूर -71, नगर शहर मनपा -216, पारनेर -14, पाथर्डी -27, नगर ग्रामीण -43, नेवासा -38, कर्जत -25, राहाता -76, श्रीगोंदा -119, कोपरगाव -26, शेवगाव -67, जामखेड -18, भिंगार छावणी मंडळ -8,  इतर जिल्हा -26,  मिलिटरी हॉस्पिटल -17,  इतर राज्य -12

Web Title: Ahmednagar Corona Update Live 846

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here