Home अकोले अकोले तालुक्यातील गावानुसार बाधितांची संख्या, या गावात सर्वाधिक

अकोले तालुक्यातील गावानुसार बाधितांची संख्या, या गावात सर्वाधिक

Ahmednagar Akole Taluka Coronavirus 60

अकोले | Ahmednagar: अकोले तालुक्यात गेल्या २४ तासांत ६० नवीन रुग्ण आढळून आले आहेत. आज काही प्रमाणात रुग्णसंख्या वाढली आहे. काल २९ रुग्ण आढळून आले होते. देवठाण गावात सर्वाधिक ८ रुग्ण आढळून आले आहेत.

गावानुसार बाधितांची संख्या:

अकोले: ५

वाघापूर: २

वीरगाव: २

गणोरे: ५

उंचखडक: ३

ढगेवाडी: १

धामणगाव आवारी: ३

धामणगाव पाट: ४

धुमाळवाडी: १

रेडे: १

पिंपळगाव खांड: १

माळीझाप: १

राजूर: २

देवठाण: ८

राजूर: १

बेलापूर: ४

चितळवेढे: २

निम्ब्रळ: २

चिंचवाणे: १

सावंतवाडी: १

डोंगरगाव: १

सावरगाव: १

शिद्वड: २  

लहीत: १

कुमशेत: १

लिंगदेव: १

सुगाव खुर्द: १

सुगाव: १

ढोकरी: १

यह व्हिडीओ देखकर आप नोकरी करना नही सोचेंगे  

Web Title: Ahmednagar Akole Taluka Coronavirus 60

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here