Home संगमनेर संगमनेर तालुक्यात विहिरीत आढळला  बिबट्याचा मृतदेह

संगमनेर तालुक्यात विहिरीत आढळला  बिबट्याचा मृतदेह

body of a Bibtya was found in a well in Sangamner taluka

Ahmednagar | संगमनेर | Sangamner: संगमनेर तालुक्यातील सावरगाव तळ येथे विहिरीत पडलेल्या बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी उघडकीस आली. तो ३ वर्षाचा नर जातीचा हा बिबट्या होतां.

प्रकाश नेहे यांच्या शेतात असणाऱ्या विहिरीत बिबट्या आढळला. तीन ते चार दिवसापूर्वी हा बिबट्या विहिरीत पडला असावा असा अंदाज वन कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

बिबट्याचे शव सडले होते. जितेंद्र नेहे कृषी पंप चालू करण्यासाठी गेला असता बिबट्या विहिरीत आढळला. पोलीस पाटील गोरक्ष नेहे व तंटामुक्ती समिती अध्यक्ष भारत नेहे यांनी घटनेची माहिती वन विभागाला दिली.  

Web Title: Ahmednagar body of a Bibtya was found in a well in Sangamner taluka

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here