Home अहमदनगर दिलासादायक बातमी: अहमदनगर जिल्ह्यात बाधितांची संख्या झाली कमी

दिलासादायक बातमी: अहमदनगर जिल्ह्यात बाधितांची संख्या झाली कमी

Ahmednagar Corona News Today 2123

अहमदनगर | Ahmednagar Corona News: अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या आज कमी झालेली दिसून येत आहे. 

जिल्ह्यात गेल्या ४ तासांत २१२३ इतके नवे रुग्ण आढळून आले आहे. आज जवळपास दीड ते दोन हजार रुग्ण कमी आढळून आल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

गेल्या २४ तासांत सर्वाधिक मनपा, अकोले व नगर ग्रामीण या तालुक्यात कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.

अहमदनगर जिल्ह्यात तालुकानिहाय कोरोनाबाधितांची संख्या खालीलप्रमाणे:

मनपा: ४२६

अकोले: २६७

नगर ग्रामीण: १९७

पारनेर: १३४

शेवगाव: १२७

राहता: १२१

श्रीरामपूर: ११६

राहुरी: ११३

संगमनेर: १०४

कर्जत: १०१

पाथर्डी: ९६

श्रीगोंदा: ८४

कोपरगाव: ७९

नेवासा: ७५

भिंगार: ३३

इतर जिल्हा: ३१

जामखेड: १५

इतर राज्य: ३

मिलिटरी हॉस्पिटल: १

Web Title: Ahmednagar Corona News Today 2123

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here