Home अहमदनगर Ahmednagar Corona News: अहमदनगर जिल्ह्यात या तालुक्यात ओमिक्रॉनचा पहिला रुग्ण

Ahmednagar Corona News: अहमदनगर जिल्ह्यात या तालुक्यात ओमिक्रॉनचा पहिला रुग्ण

Ahmednagar Corona News Update Omicron first Patient 

अहमदनगर | Ahmednagar | Corona News Update Omicron:  करोनाच्या नव्या ओमिक्रॉन व्हेरिएंटने जगभरात थैमान घालण्यास सुरुवात केली आहे. देशासह महाराष्ट्रात ओमिक्रॉन बाधितांची संख्या वाढत आहे. मागील आठवड्यात नायजेरिया येथून आलेली ४१ वर्षीय महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळून आली होती.

अहमदनगर जिल्ह्यातही ओमिक्रॉन व्हेरिएंटचा पहिला रुग्ण आढळून आला आहे. श्रीरामपूरमध्ये मागील आठवड्यात नायजेरीयामधून आलेली ४१ वर्षीय महिलेला ओमिक्रॉनची लागण झाली असल्याची माहिती जिल्हा आरोग्य विभागाने दिली आहे.

Web Title: Ahmednagar Corona News Update Omicron first Patient 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here