Home अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यात दुपारपर्यंत ४० रुग्ण वाढले, सर्वाधिक संगमनेर

अहमदनगर जिल्ह्यात दुपारपर्यंत ४० रुग्ण वाढले, सर्वाधिक संगमनेर

Ahmednagar Corona News update Sangamner more positive

अहमदनगर(Ahmednagar): अहमदनगर जिल्ह्यात बुधवारी सायंकाळी सहा वाजेपासून ते आज दुपारी बारा वाजेपर्यंत ४० नवीन करोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. यात सर्वाधिक संगमनेर तालुक्यात आढळून आले आहेत,

करोना बाधित रुग्णांमध्ये श्रीगोंदा तालुक्यात काष्टी २ , जंगलेवाडी ३, श्रीगोंदा शहर १ असे सहा रुग्ण आढळून आले आहेत.

अहमदनगर मध्ये पोलीस हेड कोर्टर १, कवडे नगर १, सावेडी रोड १, सारस नगर १, अहमदनगर २, केडगाव १, माळीवाडा १, शिवाजीनगर १, रेल्वेस्टेशन १ असे दहा रुग्ण आढळून आले आहेत.

नगर ग्रामीण मध्ये बुऱ्हा नगर १, नवनागापूर १ असे दोन रुग्ण आढळून आले.

जामखेड तालुक्यात दिगाव येथे एक रुग्ण आढळून आला आहे.

भिंगार येथे मोमीन गल्ली १, कॅन्टोनमेंट हॉस्पिटल कॉर्नर १, नेहरू कॉलनी १ असे तीन रुग्ण आढळून आले. पाथर्डी शहरात एक रुग्ण आढळून आला आहे.

नेवासा तालुक्यात अंतरवली १ कुकाना ३, जळका १ असे पाच रुग्ण आढळून आले आहेत.

राहता तालुक्यात शिर्डी येथे एक रुग्ण आढळून आला आहे.

संगमनेर तालुक्यात रायतेवाडी येथे सात, ओझर खुर्द ३, निमोण १ असे ११ करोनाबाधित आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या ४२२५ इतकी झाली आहे.  

वाचकहो, ‘संगमनेर अकोले न्यूज’ ला व्हाटस अप वर फॉलो करताय ना?… अजून जॉईन केले नसेल तर क्लिक करा -(Sangamner Akole News) आणि मिळवा ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलवर.  

Website Title: Ahmednagar Corona News update Sangamner more positive

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here