Home अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यात आज इतक्या रुग्णांची वाढ तर ६८१ रुग्णांना डिस्चार्ज

अहमदनगर जिल्ह्यात आज इतक्या रुग्णांची वाढ तर ६८१ रुग्णांना डिस्चार्ज

Ahmednagar Corona update 1 September 2020

अहमदनगर: अहमदनगर जिल्ह्यात गेल्या २४ तासांत ६१० रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे सध्या उपचार सुरु असणाऱ्या रुग्णांची संख्या ३२२५ इतकी झाली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या प्रयोगशाळेत २४७, अॅटीजेन चाचणीत ७४ आणि खासगी प्रयोगशाळेत २८९ रुग्ण बाधित आढळून आले आहेत.

जिल्हा रुग्णालयाच्या प्रयोगशाळेत २४७ रुग्ण यामध्ये मनपा ६८, संगमनेर २५, पाथर्डी ७, नगर ग्रामीण २५, श्रीरामपूर १, कॅन्टोनमेंट ४, श्रीगोंदा ३८, पारनेर १४, अकोले २, राहुरी ५, शेवगाव ३६, कोपरगाव ९, जामखेड १ आणि मिलिटरी हॉस्पिटल १२ अशा रुग्णांचा समावेश आहे.

अॅटीजेन चाचणीत ७४ रुग्ण यामध्ये संगमनेर १०,राहता १६, पाथर्डी २, श्रीरामपूर १५ , कॅन्टोनमेंट ७, श्रीगोंदा १, अकोले २, शेवगाव १, कर्जत २० अशा रुग्णांचा समावेश आहे.

खासगी प्रयोगशाळेत २८९ रुग्ण यामध्ये मनपा १४६, संगमनेर ३, राहता १९, पाथर्डी ४, नगर ग्रामीण २८, श्रीरामपूर २४, कॅन्टोनमेंट ७, नेवासा १७, श्रीगोंदा ५, पारनेर ७, अकोले २, राहुरी १७, शेवगाव ३, कोपरगाव २, जामखेड ५ अशा रुग्णांचा समावेश आहे.

आज ६८१ रुग्ण बरे होऊन त्यांना घरी सोडण्यात आले यामध्ये मनपा २६९, संगमनेर ४५, राहता ४७, पाथर्डी ९, नगर ग्रामीण ४९, श्रीरामपूर २४, कॅन्टोनमेंट १३, नेवासा १३, श्रीगोंदा ४०, पारनेर १२, अकोले ५०, राहुरी २५, शेवगाव १८, कोपरगाव २७, जामखेड २८, कर्जत ४, मिलिटरी हॉस्पिटल ४ आणि इतर जिल्हा ४ अशा रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात आत्तापर्यंत १८५५७ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे. सध्या उपचार सुरु असलेले ३२२५ इतके रुग्ण आहेत. जिल्ह्यात एकूण करोनाबाधितांची संख्या २२०८२ इतकी झाली आहे.

Web Title: Ahmednagar Corona update 1 September 2020

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here