Ahmednagar: अहमदनगर जिल्ह्यात आज इतकी रुग्णसंख्या वाढली
अहमदनगर | Ahmednagar: काल गुरुवारी सायंकाळी ६ वाजले पासून आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत ३०६ रुग्ण वाढले आहेत. सध्या उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या २४०२ इतकी झाली आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ७६, खाजगी प्रयोगशाळेत ८३ आणि अँटीजेन चाचणीत १४७ रुग्ण बाधीत आढळून आले आहेत.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये नगर ग्रामीण ०३, नेवासा १०, पारनेर ०६, पाथर्डी ०१, राहाता ०६, राहुरी ०३, संगमनेर १३, शेवगाव ०१, श्रीरामपूर ०४, मनपा २४,अकोले ०१,जामखेड ०१, कर्जत ०१, कोपरगाव ०२, अशा रुग्णांचा समावेश आहे.
महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळवा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.
See: Latest Entertainment News, Ahmednagar News, and Latest Marathi News Live
खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या ८३ रुग्णांची नोंद यामध्ये, मनपा २८, जामखेड ०३, नगर ग्रामीण ०७, नेवासा ०१, पारनेर ०१, पाथर्डी १५, श्रीगोंदा १५, श्रीरामपूर ०२, कॅंटोन्मेंट ०१, अकोले ०६, मिलिटरी हॉस्पिटल ०४ अशा रुग्णांचा समावेश आहे.
अँटीजेन चाचणीत आज १४७ जण बाधित यामध्ये, मनपा १२, पारनेर ०८, पाथर्डी १६, राहाता १९, संगमनेर १६, शेवगाव ०९, श्रीगोंदा ०४, अकोले ०६, जामखेड २२, कर्जत १०, कोपरगाव ०८, नगर ग्रामीण ०२, नेवासा ०७, श्रीरामपूर ०८ अशा रुग्णांचा समावेश आहे.
एकूण मृत्यू: ८०३
जिल्ह्यातील एकूण रूग्ण संख्या:५२४४२
Web Title: Ahmednagar Corona Update 16 Oct