Home अहमदनगर Corona Update: अहमदनगर जिल्ह्यात आज वाढले इतके कोरोना रुग्ण

Corona Update: अहमदनगर जिल्ह्यात आज वाढले इतके कोरोना रुग्ण

Ahmednagar Corona Update 804

Ahmednagar Corona Update | अहमदनगर: अहमदनगर जिल्ह्यात गेल्या २४ तासांत ८०४ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. अहमदनगर शहरात सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत.

अहमदनगर शहर: २२८

अकोले: ३६

जामखेड: १५

कोपरगाव: १७

कर्जत: १०

नेवासा: ५१

नगर तालुका: ६१

पाथर्डी: ५६

पारनेर: ५३

राहता: ७९

राहुरी: २५

संगमनेर: ६

श्रीरामपूर: ६९

शेवगाव: २५

श्रीगोंदे: २५

इतर: ४८

असे एकूण ८०४ रुग्णांची नोंद झाली आहे.

Web Title: Ahmednagar Corona Update 804

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here