Home अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यात आज वाढले इतके कोरोना रुग्ण

अहमदनगर जिल्ह्यात आज वाढले इतके कोरोना रुग्ण

Ahmednagar Corona Update Live 147

Ahmednagar Corona Update Live  | अहमदनगर: अहमदनगर जिल्ह्यात गेल्या २४ तासांत १४७ कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. राहता तालुक्यात सर्वाधिक रुग्ण अधाळूनाले आहेत. 

तालुकानिहाय रुग्णसंख्या: 

राहता: ४३ 

कोपरगाव: ३१ 

मनपा: २० 

संगमनेर: १२ 

पाथर्डी: ८ 

राहुरी: ६ 

कर्जत: ५ 

नगर ग्रामीण: ५ 

इतर जिल्हा: ४ 

पारनेर: ३ 

शेवगाव: ३ 

श्रीरामपूर: ३ 

भिंगार: २ 

मिलिटरी हॉस्पिटल: १ 

नेवासा: १ 

अकोले:० 

जामखेड: ० 

इतर राज्य: ० 

श्रीगोंदा: ० 

असे एकूण जिल्ह्यात १४७ रुग्णांची वाढ झाली आहे. 

Web Title: Ahmednagar Corona Update Live 147

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here