Home अहमदनगर Ahmednagar: अहमदनगर जिल्ह्यात आज वाढले इतके कोरोना रुग्ण

Ahmednagar: अहमदनगर जिल्ह्यात आज वाढले इतके कोरोना रुग्ण

Ahmednagar Corona Update Live 513

Ahmednagar Corona Update Live | अहमदनगर: अहमदनगर जिल्ह्यात गेल्या 24 तासांत 513 जणांना कोरोनाची लागण झाल्याची नोंद झाली आहे. नगर शहरात रुग्णसंख्या वाढीव आहे.

जिल्ह्यात गेल्या 24 तासांत वाढलेली रुग्णसंख्या:

नगर ग्रामीण -37, पाथर्डी -27, नेवासा -11, कर्जत -1, राहाता -80, श्रीगोंदा -27, कोपरगाव -58, संगमनेर -22, अकोले-1, राहुरी – 25, श्रीरामपूर-13, नगर शहर मनपा -121, पारनेर-24, शेवगाव -18, जामखेड -2, भिंगार छावणी मंडळ -12, इतर जिल्हा -20.

Web Title: Ahmednagar Corona Update Live 513

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here