Home अहमदनगर धक्कादायक: संगमनेरात तब्बल ३९२ रुग्णसंख्या तर नगर जिल्ह्यात वाचा तालुकानिहाय संख्या

धक्कादायक: संगमनेरात तब्बल ३९२ रुग्णसंख्या तर नगर जिल्ह्यात वाचा तालुकानिहाय संख्या

Ahmednagar Corona Update sangamner taluka 392

अहमदनगर | Ahmednagar Corona Update: अहमदनगर जिल्ह्यात गेल्या २४ तासांत २८६६ नवे रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यातील रुग्ण संख्या काही प्रमाणात आज कमी झालेली दिसून येत आहे.

मात्र संगमनेर व अकोले तालुक्यात कोरोनाने चांगलीच भरारी घेतली आहे. संगमनेर तालुक्याने सर्व रेकॉर्ड मोडत काढत आज सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. संगमनेर तालुक्यात तब्बल ३९२ अशी सर्वाच्च रुग्ण आढळून आली आहे. संगमनेर तालुक्यात सध्या १७५५ रुग्ण उपचार घेत आहेत तर २२६ जणांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

शासकीय प्रयोगशाळा चाचणीत: १६०८ , खासगी प्रयोगशाळा चाचणीत: ६४२ अँटीजेन चाचणीत: ६१६ असे एकूण २८६६ रुग्ण बाधित आढळून आले आहेत.

मनपा: ४६९

संगमनेर: ३९२

अकोले: २७७

शेवगाव: २३४

कर्जत: १८३

राहता: १५९

नगर ग्रामीण: १५७

पारनेर: १२६

पाथर्डी: १२६

नेवासा: १२४

राहुरी: १२०

श्रीगोंदा: ११५

श्रीरामपूर: १०१

जामखेड: १००

भिंगार: ७२

कोपरगाव: ७२

इतर जिल्हा:२६

मिलिटरी हॉस्पिटल: १२

इतर राज्य: १

असे एकूण २८६६ रुग्णांची वाढ झाली आहे.

Web Title: Ahmednagar Corona Update sangamner taluka 392

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here