Home अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यात आज ४३६ रुग्णांची वाढ तर ५६७ रुग्णांना डिस्चार्ज

अहमदनगर जिल्ह्यात आज ४३६ रुग्णांची वाढ तर ५६७ रुग्णांना डिस्चार्ज

Ahmednagar Corona update today 25 august 2020

अहमदनगर | Ahmednagar: अहमदनगर जिल्ह्यात आज ४३६ रुग्णांची नव्याने वाढ झाली आहे. त्यामुळे जिल्ह्याने अठरा हजारांचा टप्पा पार केला आहे. सध्या उपचार सुरु असलेल्या रुग्णांची संख्या ३२२८ इतकी आहे.

जिल्हा रुगणालय प्रयोगशाळेत ५२, रॅपीड अॅटीजेन चाचणीत २५९ आणि खासगी प्रयोगशाळेतून ११५ रुग्ण बाधित आढळून आले आहेत.

जिल्हा रुगणालय प्रयोगशाळेत ५२ यामध्ये मनपा २५, पाथर्डी १, नगर ग्रामीण १, श्रीरामपूर ५, पारनेर ९, राहुरी १, जामखेड १, मिलिटरी हॉस्पिटल ९ अशा रुग्णांचा समावेश आहे.

रॅपीड अॅटीजेन चाचणीत २५९ रुग्ण यामध्ये मनपा ३४, राहता ३३, पाथर्डी ६, श्रीरामपूर २०, कॅन्टोनमेंट ७, नेवासा ६, श्रीगोंदा ४०, पारनेर ५, अकोले ३८, राहुरी २, शेवगाव १८, कोपरगाव २४, जामखेड २२, कर्जत ४ अशा रुग्णांचा समावेश आहे.

खासगी प्रयोगशाळेत ११५ रुग्ण यामध्ये मनपा ८५, संगमनेर २, राहता ३, नगर ग्रामीण ८, श्रीरामपूर २, कॅन्टोनमेंट ७, श्रीगोंदा १, पारनेर १, राहुरी २, शेवगाव १, कोपरगाव २, जामखेड १ अशा रुग्णांचा समावेश आहे.

आज ५६७रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले आहे. यामध्ये मनपा २२१, संगमनेर ४७, राहता ३०, पाथर्डी १६, नगर ग्रामीण २६, श्रीरामपूर १६, कॅन्टोनमेंट २३, नेवासा ४, श्रीगोंदा ३१, पारनेर ३९, अकोले ५, राहुरी १. शेवगाव १, कोपरगाव ५५, जामखेड ३६, कर्जत ९, मिलिटरी हॉस्पिटल ६ आणि इतर जिल्हा १ अशा रुग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या १८०१९ तर १४५३१ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८०.६४ टक्के इतके आहे.

See: latest Marathi News

Website Title: Ahmednagar Corona update today 25 august 2020

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here