Home अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यात गेल्या २४ तासांत इतके वाढले कोरोना रुग्ण वाचा तालुकानिहाय बाधित

अहमदनगर जिल्ह्यात गेल्या २४ तासांत इतके वाढले कोरोना रुग्ण वाचा तालुकानिहाय बाधित

Ahmednagar Corona Update Today 3117 

अहमदनगर | Ahmednagar Corona Update Today  : अहमदनगर जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा हा झपाट्याने वाढत होता. मात्र जिल्ह्यात कडक निर्बंध असल्यामुळे हा बाधितांचा आकडा स्थिरावला आहे. थोड्या फार प्रमाणात का होईना संख्या कमी आढळून आली आहे. गेल्या २४ तासांत जिल्ह्यात ३११७ बाधित रुग्ण आढळून आले आहे.

अहमदनगर जिल्ह्यात गेल्या २४ तासांतील तालुकानिहाय रुग्णवाढ पुढीलप्रमाणे:

शासकीय प्रयोगशाळा चाचणीतून ४२०, खासगी प्रयोगशाळा चाचणीतून ११७६ आणि अॅटीजेन चाचणीत १५२१ असे एकूण ३११७ बाधित आढळून आले आहेत.

मनपा: ८९८

नगर ग्रामीण: ३६८  

राहता: २४९

श्रीरामपूर: २२५

कर्जत: १६९

पारनेर: १५७

राहुरी: १३६

अकोले: १३३

संगमनेर: १२८

पाथर्डी: १२०

जामखेड: १०९

नेवासा: १०६

श्रीगोंदा: ८६

कोपरगाव: ७६

शेवगाव: ५३

भिंगार: ४०

इतर जिल्हा ३५

मिलिटरी हॉस्पिटल: २६

इअर राज्य: ०३

असे एकूण ३११७ रुग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहेत.

Web Title: Ahmednagar Corona Update Today 3117 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here