Home अहमदनगर अहमदनगर: कोरोना बाधितांची संख्या आजही तीन हजार पार, वाचा तालुकानिहाय संख्या

अहमदनगर: कोरोना बाधितांची संख्या आजही तीन हजार पार, वाचा तालुकानिहाय संख्या

Ahmednagar Corona Update Today 3176 

अहमदनगर | Ahmednagar: अहमदनगर जिल्ह्यात बाधितांच्या संख्येत वाढच होत आहे. मागील गेल्या २४ तासांत पुन्हा एका तीन हजारांचा आकडा ओलांडला आहे. गेल्या २४ तासांत ३१७६ कोरोना रुग्णांची भर पडली आहे. नगर शहरात जास्तीच्या प्रमाणात रुग्णसंख्या वाढत आहे. शहरामध्ये आह ६१५ रुग्ण आढळून आले आहेत.

शासकीय प्रयोगशाळा चाचणीत ५२८, खासगी प्रयोगशाळा चाचणीत १४३४ व अॅटीजेन चाचणीत १२१४ रुग्ण आढळून आले आहेत.

गेल्या २४ तासांत आढळून आलेल्या बाधितांची आकडेवारी खालीलप्रमाणे:

मनपा: ६१५

कर्जत: ३३६

राहता: ३०२

संगमनेर:२२६

नगर ग्रामीण: २२३

अकोले: १९७

कोपरगाव: १७८

श्रीरामपूर: १७४

राहुरी: १५८

पाथर्डी: १४१

नेवासा: १३८

शेवगाव: १३८

श्रीगोंदा: १२८

इतर जिल्हा: ७०

जामखेड: ६६

पारनेर: ४५

भिंगार: २६

मिलिटरी हॉस्पिटल: १३

इतर राज्य: २

असे एकूण ३१७६ कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे.  

Web Title: Ahmednagar Corona Update Today 3176 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here