Home अकोले अहमदनगर जिल्ह्यात संगमनेर, अकोले आजही सर्वाधिक रुग्णवाढ, वाचा तालुकानिहाय संख्या

अहमदनगर जिल्ह्यात संगमनेर, अकोले आजही सर्वाधिक रुग्णवाढ, वाचा तालुकानिहाय संख्या

Ahmednagar Corona update Today 3184

अहमदनगर  | Ahmednagar Corona update Today : अहमदनगर कोरोनाची स्थिती गंभीरच असून गेल्या २४ तासांत ३१८४ रुग्णवाढ झाली आहे. नगर शहरात बाधितांचा आकडा कमी झाला असून संगमनेर तालुक्यात वाढ सुरूच आहे, संगमनेर, अकोले  तालुक्यात आजही सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहे. तसेच पाथर्डी, पारनेर, नगर तालुका, कर्जत, नेवासा या तालुक्यांत अधिक रुग्ण आढळून आले आहेत.

जिल्ह्यातील गेल्या २४ तासांतील तालुकानिहाय बाधित संख्या पुढीलप्रमाणे:

संगमनेर: ३६१

अकोले: २७६

पाथर्डी: २६९

पारनेर: २४६

नगर ग्रामीण: २३९

कर्जत: २२५

नेवासा: २०९

राहुरी: १९६

मनपा: १९५

श्रीरामपूर: १८३

शेवगाव: १६९

राहता: १५५

कोपरगाव: १३५

जामखेड: १२९

श्रीगोंदा: ११२

इतर जिल्हा: ४९

भिंगार: ३४

मिलिटरी हॉस्पिटल: १

इतर राज्य: १

असे आज एकूण ३१८४ रुग्ण वाढ झाल्याचे निदान झाले आहे.

Web Title: Ahmednagar Corona update Today 3184

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here