अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्येत पुन्हा वाढ संगमनेरात अव्वल संख्या
अहमदनगर | Ahmednagar Corona Update Today 3494: अहमदनगर जिल्ह्यात तीन दिवसानंतर पुन्हा एकदा वाढ झालेली दिसून येत आहे. गेल्या २४ तासांत जिल्ह्यात ३४९४ रुग्ण आढळून आले आहे.
संगमनेर तालुक्यात आजही सर्वात जास्त रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यात अव्वलस्थानी संगमनेर व अकोले तालुका गेल्या दोन तीन दिवसांपासून दिसून येत आहे. संगमनेर तालुका व अकोले तालुक्यात बाधितांच्या संखेत झपाट्याने वाढ होत असल्याने नागर्रीकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या २४ तासांतील तालुकानिहाय संख्या पुढीलप्रमाणे:
संगमनेर: ४४९
अकोले: ३८८
राहुरी: ३०४
नगर ग्रामीण: २८५
श्रीरामपूर: २६४
मनपा: २४१
पारनेर: २३३
राहता: २३१
श्रीगोंदा: २११
नेवासा: १९८
पाथर्डी: १५८
शेवगाव: १५७
कोपरगाव: १५२
कर्जत: १०४
जामखेड: ७२
इतर जिल्हा: २६
भिंगार: १६
इतर राज्य: ३
मिलिटरी हॉस्पिटल: २
Web Title: Ahmednagar Corona Update Today 3494