Home अहमदनगर Ahmednagar: अहमदनगर जिल्ह्यातील या भागांत आज वाढले ५९८ रुग्ण

Ahmednagar: अहमदनगर जिल्ह्यातील या भागांत आज वाढले ५९८ रुग्ण

Ahmednagar Corona update Today 4 oct 

अहमदनगर | Ahmednagar: जिल्ह्यात काल सायंकाळी सहा वाजेपासून ते रविवारी सायंकाळी ६ वाजेपर्यंत ५९८ रुग्ण वाढले आहे. यामुळे सध्या ३ हजार ९३५ रुग्ण उपचार घेत आहेत.

जिल्हा रुग्णालय प्रयोगशाळेत १११ रुग्ण, खासगी प्रयोगशाळेत १६०, अॅटीजेन चाचणीत ३२७ रुग्ण बाधित आढळून आले आहेत.

 जिल्हा रुग्णालय प्रयोगशाळेत १११ रुग्ण तपासणीत बाधित यामध्ये श्रीरामपूर १, मिलिटरी हॉस्पिटल ६, श्रीगोंदा ७, शेवगाव ११, संगमनेर २, राहुरी १, राहता १, पाथर्डी ५, पारनेर १, नेवासा ५, नगर ग्रामीण २, कोपरगाव २, जामखेड १, अकोले १६, मनपा ५० असे बाधित आढळून आले आहेत.

खासगी प्रयोगशाळेत तपासणीत १६० रुग्ण बाधित यामध्ये मनपा ३३, श्रीरामपूर ११, श्रीगोंदा ३, शेवगाव २, संगमनेर १५, राहुरी ११, राहता ३३, पाथर्डी २, पारनेर ६, नेवासा ६, नगर ग्रामीण २१, कोपरगाव ५, कर्जत ६, जामखेड २, अकोले ४ असे बाधित आढळून आले आहेत.

अॅटीजेन चाचणीत ३२७ रुग्ण बाधित यामध्ये अकोले २२, मनपा १२, कर्जत ३६, जामखेड ४६, श्रीरामपूर २९, श्रीगोंदा ५१, शेवगाव ३८, संगमनेर २२, राहता ७, पाथर्डी ४१, पारनेर ५, नेवासा २, नगर ग्रामीण १०, कोपरगाव ११ असे बाधित आढळून आले आहेत. जिल्ह्याची एकूण करोनाबाधित संख्या ४६ हजार १०४ इतकी झाली आहे. मृत्यूची संख्या ७३६ इतकी झाली आहे.

महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळावा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.

See:  Latest Entertainment News, Latest Ahmednagar News in Marathi, and  Latest Marathi News

Web Title: Ahmednagar Corona update Today 4 Oct 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here