Home अहमदनगर नगर मार्गावर चित्तथरारक बर्निग ट्रक, आगीत ट्रक भस्मसात

नगर मार्गावर चित्तथरारक बर्निग ट्रक, आगीत ट्रक भस्मसात

Ahmednagar Road the burning truck Karjat

कर्जत | Karjat: रविवारी पहाटे नगर सोलापूर मार्गावर तालुक्यातील नागलवाडी येथे शिवारात द बर्निग ट्रकचा चित्त थरार प्रवासी, वाहन चालक यांनी  अनुभवला. मालवाहतूक रस्याच्या कडेला जळत होती. या आगीत कोणतही जीवितहानी झालेली नाही असे समजते आहे.

नगर सोलापूर रोडवर नागलवाडी शिवारात रस्त्याच्या कडेला मालवाहतूक जळत होती. या गाडीला नंबर प्लेट नाही. सरकार असे नाव आहे. ट्रक कोणत्या मालाची वाहतूक करते, कुठे चालली होती, कोणाची, आग कशाने लागली, अपघात की, घातपात असे अनेक प्रश्न उपस्थित होतात. या आगीत मात्र ट्रक जळून खाक झाला आहे. सदर घटनेची पोलिसांना माहिती कळविली आहे.

महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळावा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.

See:  Latest Entertainment News, Latest Ahmednagar News in Marathi, and  Latest Marathi News

Web Title: Ahmednagar Road the burning truck at Karjat

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here