Home अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचा विस्फोट तालुकानिहाय संख्या वाचून बसेल धक्का

अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचा विस्फोट तालुकानिहाय संख्या वाचून बसेल धक्का

Ahmednagar Corona Update Today 4475

अहमदनगर | Ahmednagar Corona Update Today: अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचा पुन्हा एकदा विस्फोट झालेला पाहायला मिळत आहे. आज पुन्हा नवा विक्रम जिल्ह्यात झाला आहे. गेल्या २४ तासांत तब्बल ४४७५ नवे रुग्ण आढळून आले आहेत. नगर शहरात सर्वाधिक ७६६ रुग्ण आढळून आले आहेत.

जिल्ह्यात आज मनपा, नगर ग्रामीण, संगमनेर, श्रीगोंदा, पारनेर, श्रीरामपूर, राहता, कर्जत, कोपरगाव, राहुरी,अकोले या तालुक्यांत अधिक रुग्ण संख्या बाधित आढळून आली आहे.

जिल्ह्यातील गेल्या २४ तासांतील कोरोनाबाधित आकडेवारी खालीलप्रमाणे:

मनपा: ७६६

नगर ग्रामीण: ४६८

संगमनेर: ३८६

श्रीगोंदा:३००

पारनेर: २८६

श्रीरामपूर: २८३

राहता: २८१

कर्जत: २४४

कोपरगाव: २३८

राहुरी: २१९

अकोले: २०४

नेवासा: १५६

शेवगाव: १५२

पाथर्डी: १४४

जामखेड: १३०

इतर जिल्हा: १०६

भिंगार: ९२

इतर राज्य: ११

मिलिटरी हॉस्पिटल: ९

Web Title: Ahmednagar Corona Update Today 4475

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here