Home अहिल्यानगर अहमदनगर कोरोना चिंताजनक: गेल्या २४ तासांत साडे चार हजारपार रुग्णसंख्या वाचा तालुकानिहाय...
अहमदनगर कोरोना चिंताजनक: गेल्या २४ तासांत साडे चार हजारपार रुग्णसंख्या वाचा तालुकानिहाय संख्या
अहमदनगर | Ahmednagar Corona Update Today: अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाची परिस्थिती चिंताजनक झाली आहे. गेल्या २४ तासांत साडे चार हजारपेक्षा अधिक रुग्ण आढळून आले आहे. रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असल्याने नागरिकांत चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे.
गेल्या २४ तासांत जिल्ह्यात तब्बल ४५९४ इतके रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यातील तालुकानिहाय बाधितांची आकडेवारी पुढीलप्रमाणे:
मनपा: ७३२
नगर ग्रामीण: ४६३
श्रीगोंदा: ४२५
संगमनेर: ३८१
राहाता: ३१५
राहुरी: २८७
कोपरगाव: २७७
श्रीरामपूर: २४७
पारनेर: २३०
शेवगाव: २१२
नेवासा: २०७
अकोले: १८७
कर्जत: १८०
पाथर्डी: १३२
इतर जिल्हा: १२६
जामखेड: १०६
भिंगार: ६१
मिलिटरी हॉस्पिटल: १८
इतर राज्य: ८
असे एकूण ४५९४ जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.
Web Title: Ahmednagar Corona Update Today 4594