Home महाराष्ट्र Chhota Rajan: अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनच्या मृत्यूची अफवा, उपचार सुरु असल्याची माहिती

Chhota Rajan: अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनच्या मृत्यूची अफवा, उपचार सुरु असल्याची माहिती

Don Chhota Rajan Still Alive

Chhota Rajan: अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचे कोरोनामुळे मृत्यू झाल्याची वार्ता वाऱ्यासारखी पसरली आहे. त्यानंतर एम्स रुग्णालयाच्या डॉक्टरांनी छोटा राजन जिवंत असल्याची माहिती दिली आहे.

तिहार जेल मध्ये छोटा राजनला कोरोनाची लागण झाली होती. त्यास १७ एप्रिलला दिल्लीच्या एम्स रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे, आज दुपारी माध्यमांमध्ये छोटा राजन चा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची अफवा सर्वत्र पसरली. मात्र तो जिवंत आहे अशी माहिती एम्स रुग्णालयातील डॉक्टरांनी ट्वीट करून दिली आहे.

छोटा राजनला २०१५ मध्ये इंदोनिशिया येथून ताब्यात घेण्यात आले होते. छोटा राजन हा तिहार जेलमध्ये ठेवण्यात आले होते, तेथेच त्यास कोरोनाची लागण झालेली असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत.

Web Title: Don Chhota Rajan Still Alive

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here