Ahmednagar: अहमदनगर जिल्ह्यात या भागांत ४५२ रुग्णांची वाढ
अहमदनगर | Ahmednagar: अहमदनगर जिल्ह्यात काल सायंकाळी ६ वाजेपासून ते आज मंगळवार ६ वाजेपर्यंत ४५२ रुग्ण वाढले आहे. सध्या ३ हजार ६८८ इतक्या रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
अॅटीजेन चाचणीत ३०६ रुग्ण, जिल्हा रुग्णालय प्रयोगशाळेत ७५ तर खासगी प्रयोगशाळेत ७१ बाधित आढळून आले आहेत.
अॅटीजेन चाचणीत ३०६ रुग्ण यामध्ये मनपा १५, अकोले १३, जामखेड ३६, कर्जत २२, कोपरगाव १३, नगर ग्रामीण ७, नेवासा ९, पोर्नेर १४, पाथर्डी ३१, राहता ५०, राहुरी ९, संगमनेर २९, शेवगाव २५, श्रीगोंदा २१, श्रीरामपूर ११, कॅन्टोनमेंट १ असे बाधित आढळून आले आहेत.
जिल्हा रुग्णालय प्रयोगशाळेत ७५ बाधित यामध्ये मनपा २०, कर्जत १, कोपरगाव ३, नगर ग्रामीण ६, नेवासा ५, पारनेर ४, पाथर्डी ६, राहता १, राहुरी ५, संगमनेर ५, श्रीगोंदा ४, मिलिटरी हॉस्पिटल २० असे बाधित आढळून आले.
खासगी प्रयोगशाळेत ७१ बाधित यामध्ये मनपा २०, अकोले २, कोपरगाव २, नगर ग्रामीण ६, नेवासा ३, पारनेर २, पाथर्डी २, राहता १५, राहुरी १३, संगमनेर १, श्रीरामपूर ५ असे बाधित आढळून आले आहेत.
जिल्ह्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या ४७ हजार ३०९ इतकी झाली आहे, ७४१ आत्तापर्यंत जिल्ह्यात मृत्यू झाले आहेत. ४२ हजार ८८० रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.
महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळावा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.
See: Latest Entertainment News, Latest Ahmednagar News in Marathi, and Latest Marathi News
Web Title: Ahmednagar Corona update today 6 Oct