Home अकोले Akole: अकोले तालुक्यात आज २७ व्यक्ती करोनाबाधित

Akole: अकोले तालुक्यात आज २७ व्यक्ती करोनाबाधित

Akole Taluka total 27 corona infected today

अकोले | Akole: तालुक्यात आज २७ जणांचे करोनाबाधित अहवाल प्राप्त झाले आहेत. शासकीय प्रयोगशाळेतून ७, खासगी प्रयोगशाळेतून ६ तर अॅटीजेन चाचणीत १४ जण बाधित आढळून आले आहेत.

आज तालुक्यात २७ करोनाबाधित यामध्ये कुंभेफळ येथील ०१, कुंभेफळ रामवाडी येथील ०१, गर्दनी येथील ०१, तांबोळ येथील ०१. रेडे येथील ०१, वाशेरे येथील ३, भंडारदरा कॉलनी येथील २, शेंडी येथील ०१, शेरेवाडी पिंपळगाव खांड येथील ०१, कोतूळ येथील ०२, वाघापूर येथील ०३. लिंगदेव येथील ०२, ठाणगाव सिन्नर येथील ०१, ब्राम्हणवाडा येथील ०१, शेरणखेल येथील ०१, सुगाव येथील ०१, खानापूर येथील ०१, इस्लामपेठ अकोले येथील ०१, करंडी येथील ०१, गणोरे येथील ०१ असे २७ करोनाबाधित दिवस भरात आढळून आले आहेत. तालुक्यात एकूण करोनाबाधित संख्या १७४९ इतकी झाली आहे.  

महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळावा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.

See:  Latest Entertainment News, Latest Ahmednagar News in Marathi, and  Latest Marathi News

Web Title: Akole Taluka total of 27 corona infected today

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here