Ahmednagar: अहमदनगर जिल्हा जाणून घ्या इतके वाढले आज करोना रुग्ण
अहमदनगर | Ahmednagar: काल बुधवारी सायंकाळी ६ वाजेपासून ते आज गुरुवारी सायंकाळी ६ वाजेपर्यंत ८२० रुग्णांची भर पडली आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या प्रयोगशाळेत नेवासा ०५, पारनेर ०७, पाथर्डी १४, राहाता ०४, संगमनेर ०३, श्रीगोंदा ११, श्रीरामपूर ०३, मनपा २६, अकोले १८, जामखेड ०६, कर्जत ०२, कोपरगाव ०२, नगर ग्रामीण ०९, मिलिटरी हॉस्पिटल १६, इतर जिल्हा ०४ असे बाधित आढळून आले आहेत,
खाजगी प्रयोगशाळेत यामध्ये नेवासा १२, पारनेर ०६, पाथर्डी ०७, राहाता ३५, राहुरी २२, संगमनेर १३६, शेवगाव ०५, श्रीगोंदा ०३, मनपा ५५, अकोले ३५, जामखेड ०६, कर्जत ०२, कोपरगाव ०९, नगर ग्रामीण १७, श्रीरामपूर १०, कॅंटोन्मेंट ०१ असे बाधित आढळून आले आहेत.
अँटीजेन चाचणीत यामध्ये पारनेर १४, पाथर्डी ३८, राहाता २१, राहुरी ३७, संगमनेर २६, शेवगाव २२, श्रीगोंदा १६, मनपा ४३, अकोले १३, जामखेड २५, कर्जत २५, कोपरगाव ०७, नगर ग्रामीण ०३, नेवासा १९, श्रीरामपूर १५, कॅन्टोन्मेंट ०५ असे बाधित आढळून आले आहेत.
जिल्हा रुग्णालयाच्या प्रयोगशाळेत १३०, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ३६१ आणि अँटीजेन टेस्टमध्ये ३२९ रुग्ण बाधीत आढळले.
जिल्ह्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या ४९ हजार १६७ इतकी झाली आहे. सध्या उपचार सुरू असणारे रूग्ण संख्या ४५५० इतकी आहे. तर मृत्यू ७५९ झाले आहेत
महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळावा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.
See: Latest Entertainment News, Latest Ahmednagar News in Marathi, and Latest Marathi News
Web Title: Ahmednagar Corona Update Today 8 Oct