Home अहमदनगर Ahmednagar: अहमदनगर जिल्ह्यात आज ५११ रुग्णांची वाढ

Ahmednagar: अहमदनगर जिल्ह्यात आज ५११ रुग्णांची वाढ

Ahmednagar Corona update Today 9 Oct

अहमदनगर | Ahmednagar: जिल्ह्यात गुरुवारी सायंकाळी सहा वाजेपासून ते आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत ५११ रुग्ण वाढले आहे. सध्या ४ हजार ३०४ रुग्ण उपचार घेत आहेत.

जिल्हा रुग्णालय प्रयोशाळेत ११७, खासगी प्रयोगशाळेत १२६ तर अॅटीजेन चाचणीत २६८ रुग्ण बाधित आढळले आहे.

 जिल्हा रुग्णालय प्रयोशाळेत ११७ बाधित यामध्ये मिलिटरी हॉस्पिटल ५, इतर जिल्हा १, श्रीगोंदा ६, राहुरी ३, राहता ३, पाथर्डी ३, पारनेर ५, नेवासा २, नगर ग्रामीण १४, कोपरगाव ८, कर्जत ४, जामखेड ३, अकोले १५, मनपा ४५ असे बाधित आढळून आले आहेत.

खासगी प्रयोगशाळेत १२६ बाधित यामध्ये श्रीरामपूर ८, शेवगाव ३, संगमनेर ७, राहुरी १२, राहता ९, पाथर्डी ६, पारनेर ३, नेवासा ९, नगर ग्रामीण १५, कोपरगाव २, कर्जत २, जामखेड ३, अकोले १, मनपा ४६ असे बाधित आढळून आले आहेत.

अॅटीजेन चाचणीत २६८ रुग्ण यामध्ये श्रीरामपूर ११, श्रीगोंदा ७, शेवगाव १४, संगमनेर ५३, राहुरी १७, राहता १२, पाथर्डी ४६, पारनेर १०, नेवासा ९, कोपरगाव ८ कर्जत १७, जामखेड २३, अकोले १४, मनपा १७ असे बाधित आढळून आले आहेत.

जिल्ह्यातील एकूण बाधित संख्या: ४९६७८

मृत्यू संख्या: ७७१

एकूण बरे झालेले रुग्ण: ४४६०३

महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळावा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.

See:  Latest Entertainment News, Latest Ahmednagar News in Marathi, and  Latest Marathi News

Web Title: Ahmednagar Corona update Today 9 Oct

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here