Home अहमदनगर Ahmednagar: अहमदनगर जिल्ह्यातील आजची कोरोना आकडेवारी, या तालुक्यात एकही नाही

Ahmednagar: अहमदनगर जिल्ह्यातील आजची कोरोना आकडेवारी, या तालुक्यात एकही नाही

Ahmednagar Corona Update Today news 60

अहमदनगर| Ahmednagar: अहमदनगर जिल्ह्यात गेल्या २४ तासांत ६० नवे रुग्ण आढळून आले आहेत. संगमनेर तालुक्यात एकही रुग्ण आढळून आला नाही. 

तालुकानिहाय रुग्णसंख्या: 

राहता: ८ 

शेवगाव: ८ 

राहुरी: ७ 

श्रीगोंदा: ७ 

नगर ग्रामीण: ६ 

मनपा: ५ 

नेवासा: ५ 

श्रीरामपूर: ५ 

पारनेर: ३ 

पाथर्डी: ३ 

अकोले: १ 

जामखेड: १ 

कोपरगाव: १ 

भिंगार: ० 

कर्जत: ० 

मिलिटरी हॉस्पिटल: ० 

इतर जिल्हा: ० 

इतर राज्य: ० 

संगमनेर: ०

असे एकूण जिल्ह्यात ६० रुग्णांची नोंद झाली आहे. 

Web Title: Ahmednagar Corona Update Today news 60

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here