Home अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यात, संगमनेरात रुग्णवाढ सुरूच, वाचा तालुकानिहाय कोरोनाबाधित संख्या

अहमदनगर जिल्ह्यात, संगमनेरात रुग्णवाढ सुरूच, वाचा तालुकानिहाय कोरोनाबाधित संख्या

Ahmednagar Corona Update Today Report 3229 

अहमदनगर | Ahmednagar: अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव सुरूच आहे. गेल्या २४ तासांत ३२२९ रुग्ण वाढले आहे. जिल्ह्यात गेल्या २४ तासांतील आकडेवारी आपण वाचू शकता.

नगर शहर, ग्रामीण, संगमनेर, कर्जत, शेवगाव, रहाता,अकोले या तालुक्यात अधिक रुग्ण आढळून आले आहेत तर सर्वाधिक जामखेड या तालुक्यातील आहे.

आज प्राप्त झालेल्या अहवालात शासकीय प्रयोगशाळा चाचणीमध्ये १०४९, खासगी प्रयोगशाळा चाचणीत ९१६, अॅटीजेन चाचणीत १२६४ असे एकूण ३२२९ रुग्ण आढळून आले आहेत.

तालुकानिहाय आकडेवारी: मनपा ७४२, संगमनेर २९६, नगर ग्रामीण २५५, कर्जत २१३, शेवगाव २१३, राहता २०७, अकोले १९९, कोपरगाव १८२, पारनेर १३५, भिंगार कॅन्टोन्मेंट १२६, श्रीगोंदा १२२, श्रीरामपूर ११४, नेवासा ११३, राहुरी १०४, पाथर्डी ९०, इतर जिल्हा ५०, जामखेड ४५, मिलिटरी हॉस्पिटल २३ व इतर राज्य ० असे एकूण ३२२९ नवे रुग्ण आढळले आहे.  

Web Title: Ahmednagar Corona Update Today Report 3229 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here