Home अहमदनगर अहमदनगर जिल्हा सहकारी बँक: मतमोजणी निकाल, हे झाले विजयी

अहमदनगर जिल्हा सहकारी बँक: मतमोजणी निकाल, हे झाले विजयी

Ahmednagar District Co-operative Bank Results

अहमदनगर | Ahmednagar: जिल्हा सहकारी बँकेच्या चार जागांची मतमोजणी झाली असून माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले हे निवडून आले आहेत. विविध कार्यकारी सोसायटी मतदार संघातून शिवाजी कर्डिले, उदय शेळके, विजय पिसाळ निवडून आले आहेत.

नगर विविध कार्यकारी मतदार सोसायटी संघातून  शिवाजीराव कर्डिले ९४ मतांनी विजयी झाले आहेत. पारनेर तालुक्यातून उदय शेळके हे ९९ मतांनी निवडून आले आहेत. कर्जत तालुक्यातून मीनाक्षी साळुंके यांना ३६ मते पडली आहेत तर अंबादास पिसाळ यांना ३७ मतांनी निवडून आले आहेत.

अहमदनगर जिल्हा बँकेच्या बिगरशेती मतदार संघातून पारनेरचे महाविकास आघाडीचे नेते प्रशांत गायकवाड हे १८९ मतांनी विजयी झाले आहेत तर भाजपचे दत्ता पानसरे यांना ५७४ मते मिळाली आहे.

Web Title: Ahmednagar District Co-operative Bank: Counting Results

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here