Home अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यातील तालुकानिहाय सक्रीय रुग्ण, पहा आपल्या तालुक्यातील सक्रीय रुग्ण

अहमदनगर जिल्ह्यातील तालुकानिहाय सक्रीय रुग्ण, पहा आपल्या तालुक्यातील सक्रीय रुग्ण

Ahmednagar News Corona Active Patient

अहमदनगर | Ahmednagar News: संगमनेर व पारनेर तालुक्यात रुग्णसंख्या वाढली आहे. गेल्या महिन्यांपासून होणारे लग्न समारंभ, साखरपुडे, राजकीय सभा व इतर कार्यक्रमामुळे या दोन्ही तालुक्यात रुग्णसंख्या वाढत आहे. जिल्ह्यात रोज १५ हजार चाचण्या होत असून यातील ५ हजार चाचण्या या या दोन तालुक्यांतून होत आहे,

तालुकानिहाय सक्रीय रुग्ण पुढीलप्रमाणे:

अकोले: ३२२

कोपरगाव: १००

नेवासा:३३३

श्रीगोंदे: ४२०

जामखेड: ३८५

कर्जत: ५२३

नगर: ३२२

पारनेर: ७३७

पाथर्डी: ३७५

राहता: २३८

राहुरी: २६७

संगमनेर: ९४३

शेवगाव: ६४५

श्रीरामपूर: २६४

नगर शहर: १६०

इतर जिल्हा: ११२

भिंगार: ७

जिल्ह्यातील एकूण सक्रीय रुग्ण: ६२२९

येथे पहा: हार्दिक पांड्याची बॅटिंग १ ओव्हर ६ ६ ६ ६ ४ १, हेलिकॉप्टर शॉट

बरे झालेले रुग्णसंख्या: २,९०,९७२

एकूण मृत्यू: ६२७२

अत्तापर्यंत एकूण रुग्णसंख्या: ३,०३,४७३  

Web Title: Ahmednagar News Corona Active Patient

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here