Home अहमदनगर Ahmednagar News: अहमदनगर जिल्ह्यात वाढले इतके कोरोना रुग्ण

Ahmednagar News: अहमदनगर जिल्ह्यात वाढले इतके कोरोना रुग्ण

Ahmednagar News Corona Update 460

अहमदनगर | Ahmednagar News Corona Update: अहमदनगर जिल्ह्यात आज पाचशेहून कमी रुग्ण आढळून आले आहे. मागील आठवड्यात संख्या ही पाचशेपेक्षा अधिक राहिली होती. मात्र आज पहिल्याच दिवशी काही परम,प्रमाणात रुग्ण कमी झाले आहे.

पारनेर तालुक्यात सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहे. पारनेर तालुक्यात कडक निर्बंध लागू असूनही  संख्या  वाढत आहे.गेल्या २४ तासांत ४६० नव्या रुग्णांची भर पडली आहे. तालुकानिहाय रुग्णसंख्या पुढीलप्रमाणे:

पारनेर: ८१

जामखेड: ५६

कर्जत:  ४९

शेवगाव: ४३

नेवासा: ३९

पाथर्डी: ३९

श्रीगोंदा: ३१

संगमनेर: २८

कोपरगाव: २५

श्रीरामपूर: २०

राहुरी: १६

मनपा: ११

राहता: ८

अकोले: ६

नगर ग्रामीण: ६

भिंगार: १

इतर जिल्हा: १

मिलिटरी हॉस्पिटल: ०

इतर राज्य: ०

असे एकूण आज ४६० रुग्णांची जिल्ह्यात नोंद झाली आहे.

Web Title: Ahmednagar News Corona Update 460

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here